दोन कोरोनाबाधित कैद्यांचे पलायन तात्पुरत्या कारागृहातून

पुणे –कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील येरवडा कारागृहाजवळ सुरु केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या कैद्यांनी पलायन केल्याची घटना मध्यरात्री घडली. यापूर्वीही तात्पुरत्या सुरु असलेल्या कारागृहातून कैदी पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   येरवडा कारागृहातील बिल्डिंग क्रमांक ४ मधील पहिल्या मजल्यावरील रुममध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे हे दोघेही […]

Read More