एकनाथ खडसेंनी दिला भाजपचा राजीनामा? चंद्रकांत पाटील म्हणतात ..

मुंबई- भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपला  सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावरून दररोज नवनवीन चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु, तो फुसका बार ठरला. आता एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करीत राजीनामा दिला  असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, खडसेंनी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे द्यायचा […]

Read More

ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचा बळी : पांडुरंग रायकर

पुणे–पुण्यामध्ये अगदी गाजावाजा करून आणि सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून गेल्या आठ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापणाचा गलथान कारभार, प्रशासन आणि शासन एकमेकातील विसंवाद आणि एकूणच प्रशासनाच्या असंवेदनशीलतेने एका तरुण, उमद्या पत्रकाराचा बळी घेतला. टीव्ही९ या मराठी वाहिनीचे पुण्यात काम करणारा पत्रकार पांडुरंग रायकर हा या ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचे बळी ठरला. […]

Read More