गुड न्यूज:पुण्यातील कोरोनाग्रस्त अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण दहा दिवसात ८ टक्यांनी घटले

पुणे—पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या वतीने करण्यात आलेल्या ‘सिरो सर्व्हे’ मध्ये पुण्यातील ५१ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँँटिबॉडी तयार झाल्याची आनंदाची बातमीबरोबरच पुणेकरांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्त अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण गेल्या दहा दिवसात २७ टक्क्यावरून १९ […]

Read More

पुण्यात ५१ टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचे कळलेच नाही?

पुणे(प्रतिनिधी)—राज्यात कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट शहर म्हणून गणल्या गेलेल्या पुण्यामध्ये एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या वतीने करण्यात आलेल्या ‘सिरो सर्व्हे’ करण्यात आला. त्यामध्ये ५१ टक्के पुणेकरांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँँटिबॉडी विकसित झाल्या असल्याचे निष्पन्न झाले […]

Read More