The mastermind of the drug racket fled to Kuwait via Kathmandu

#The mastermind of the drug racket :ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड काटमांडू मार्गे कुवेतला पळाला

#The mastermind of the drug racket : पुणे ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड संदीप धुनिया(Sandip Dhuniya) असल्याचे समोर आले आहे. 2016 मध्ये महसुल गुप्तचर संचलानालयाने केलेल्या कारवाईत प्रमुख आरोपी होता. सर्वात महत्वाचे म्हणजे कुरकुंभ एमआयडीसीतच ही कारवाई करण्यात आली होती. 159 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. तो ब्रिटीश पासपोर्टवर आहे. त्याला भारतात येण्यासाठी व्हिजाची गरज नाही. […]

Read More