हाच तो दाऊदचा उजवा हात आणि शरद पवार यांचा चेला- सुब्रमण्यम स्वामी यांचा रोख कोणाकडे?

नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)— भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर सोशल मिडियातून हल्ले करणाऱ्या व्यक्तिबद्दल एका व्यक्तीने ट्वीट करून माहिती दिल्यानंतर स्वामी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. स्वामी यांनी या व्यक्तीच्या ट्वीटला उत्तर देताना ,”हाच तो दाऊदचा उजवा हात आणि शरद पवार यांचा चेला आहे, ज्याला त्यांनी माझ्या २जी प्रकरणानंतर नाकारले,” असे ट्वीट केले आहे. […]

Read More