महमंदवाडी येथे पहाटे दहा गायींची कत्तल:पोलिसांचा छापा

पुणे-  पुण्यातील महंमदवाडी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास १० गायींची कत्तल करण्यात आली असून, गोरक्षक टीम व कोंढवा पोलिसांनी पहाटे छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस व गोरक्षक पथकाला यावेळी महत्वाची मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार उंड्री […]

Read More