पुण्यातील गणेशोत्सवास कोरोनाच्या सावटामुळे अत्यंत साधेपणाने प्रारंभ

पुणे– जगप्रसिध्द असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवास कोरोनाच्या सावटामुळे अत्यंत साधेपणाने प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या गणपती मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना इतर मानाच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष-पदाधिकारी यांच्या शुभहस्ते पार पाडली. गेल्या १२८ वर्षात प्रथमच मानाच्या गणपती मंडळांनी गणेश मंडळाचे […]

Read More