#थरार.. वाळू पुरवठा व्यवसाय करणाऱ्या तरूणावर गोळीबार

पुणे—लॉकडाऊन नंतर पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका वाळू पुरवठा व्यवसाय करणाऱ्या तरूणावर गोळीबार करण्यात आला. गोळी गालाला चाटून गेल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. पुण्यातील वानवडी भगत ही घटना घडली. गोळीबार करून हल्लेखोर पळून गेले. मयुर विजय हांडे (वय २९, रा़ हांडेवाडी रोड) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे […]

Read More