..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

पुणे–कुटुंबातील एका मुलाने कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं की काही दिवस खदखद असते, पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते, असं उदाहरण देत शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळरावांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या खदखदीवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं शिरूर लोकसभेत अजित पवारांनी शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली. त्यानंतर केवळ राष्ट्रवादीत नव्हे तर […]

Read More
Dr. Amol Kolhe fell at the feet of Adharao Patil

आणि.. डॉ.अमोल कोल्हे हे चक्क आढळराव पाटलांच्या पाया पडले

#Amol Kolhe : Shivajirao Aadhalrao Patil: शिरुर लोकसभा(Shirur Loksabha) मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे शिवजयंतीच्या निमित्ताने गुरुवारी किल्ले शिवनेरीवर(Shivneri)एकमेकांच्या समारोसमोर आले. त्यावेळी अमोल कोल्हे हे चक्क आढळरावांच्या पाया पडले. तर आढळरावांनीही त्यांची पाठ थोपटली. नंतर दोघांनी हस्तांदोलन केले. खासदार डॉ. अमोल […]

Read More
Kothrudkar will give a lead of 2 lakhs to Mohol?

शिरुर लोकसभा : पुन्हा तोच आखाडा आणि तेच पहिलवान

#Shirur Loksabha : बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबीयांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार […]

Read More