सिरम इन्स्टिटय़ूटचे आदर पूनावाला यांची आंतरराष्ट्रीय ‘एशियन ऑफ दि इयर पुरस्कारा’साठी निवड

पुणे–पुण्यातील ‘सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांची आंतरराष्ट्रीय ‘एशियन ऑफ दि इयर पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. कोरोना महामारीविरोधातील लढय़ात दिलेल्या योगदानाबद्दल पूनावाला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सिंगापूरचे आघाडीचे वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून, पूनावाला यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला […]

Read More

सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार ‘सिरम’ची लस

पुणे(प्रतिनिधी)—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटला भेट दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेली कोव्हीशिल्ड लस सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी पुणे दौरा निश्चित: सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन घेणार आढावा

पुणे—कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगातील विविध कंपन्यांमध्ये कोरोनावरील लस बनविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. भारतातील विशेषत: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून त्यांनी चार कोटी डोस तयार केले आहेत. लस तयार झाल्यानंतर तिच्या वितरणासाठी नियोजनाची तयारीही केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान […]

Read More
T

होय मी दोनदा लस घेतली, पण…शरद पवार

पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, होय मी एकदा नाही दोनदा लस घेतली आहे परंतु,मी कोरोना वरची लस घेतली असं लोक म्हणतात पण ते […]

Read More