राज्य सरकारने राज्यातील मराठा आरक्षणाचा न्यायालयीन निर्णयावर फेरविचार याचिका अथवा कशा पद्धतीने पर्याय काढता येईल याचा विचार करावा

पुणे- राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोपात मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे अगोदरच ESBC अध्यादेश असो, SEBC  कायदा असो, १०२ वी घटना दुरुस्ती असो राज्यातील चारही प्रमुख पक्ष संसदेत व विधिमंडळात असताना सभागृहात अशी बिले मंजूर करताना ही काळजी घेत नाहीत. मग आज एकमेकांवरच्या  आरोप प्रत्यारोपाने मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे का ?असा सवाल करत राज्य […]

Read More

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करा,अन्यथा आंदोलनाचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

पुणे- काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यशासनाने या न्यायालयीन निर्णयाच्या आधारे सरसकट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करुन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड […]

Read More

विनायक मेटे यांनी बोलावलेल्या बैठकीवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार:मराठा नेत्यांमध्ये मतमतांतरे

पुणे- मराठा आरक्षणाविषयी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी बोलावलेल्या मराठा-विचार मंथन बैठकीवर मराठा क्रांती मोर्चाने बहिष्कार टाकला आहे. या बैठकीमध्ये सहभागी न होण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. घेतली. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नाशिक येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला अंदर विनायक मेटे यांना निमंत्रण दिले […]

Read More