सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची शक्यता अधिक – शरद पवार

पुणे- सध्याच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील (CBSE Syllabus) फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात (bloodshed), हिंसा(violence)आणि कटुता ( Bitterness) रुजण्याची शक्यता अधिक आहे. तरुणाईच्या मनात ही भावना रुजणं हे देशहिताच्या दृष्टीनं योग्य नाही, सीबीएससी बोर्डानं याचा विचार केला पाहिजे,असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (The divisive history of the CBSE curriculum is more likely […]

Read More

अभिमानाला धक्का न लागता करावं लागेल जोडण्याचं काम – अभय फिरोदिया

पुणे– हजार वर्षांपूर्वीचा भारताचा इतिहास पाहिला धर्मावर आधारित इथं लढाई झाली नाही, पण मधल्या काळात काळात काही मतभेद निर्माण केले गेले किंवा ते जाणूनबुजून निर्माण केले जात आहेत. मतभेदामुळे अभिमानाला धक्का लागून अहंभाव उफाळून येतो. मतभेद संपवायचे असतील, तर आपल्या मूळ जोडण्याच्या भारतीय परंपरेचं काम वाढवावं लागेल, असं मत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया (Abhay Firodiya) […]

Read More