अखेर संभाजी विडीचे नाव बदलण्याचा साबळे वाघिरे आणि कंपनीचा निर्णय

पुणे-विडी सारख्या व्यसनाच्या वस्तूला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव नको, हे नाव हटवा अशी मागणी विविध स्तरातून होत होती. तर या  मुद्य्यावरून आंदोलने, उपोषणे सुरू झाल्याने वातावरण तापले आहे. त्यामुळे अखेर साबळे वाघिरे आणि कंपनीने ते उत्पादित करीत असलेल्या संभाजी विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.                     […]

Read More