फडणवीस यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची शक्ति पण.. संजय राऊत

पुणे- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ही तरुण आहेत. त्यांचा अनुभवही वाढत चालला आहे. त्यांचे भवितव्य उज्वल असून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची शक्ति आहे अशी स्तुति करतानाच अचानक गेलेल्या सत्तेच्या धकयातून स्वत:ला सावरले पाहिजे असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. राऊत म्हणाले, […]

Read More

उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेतायत

मुंबई-मुंबईती आरे परिसरातील मेट्रोची कारशेड हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत  आहेत असे वक्तव्य केले आहे. विरोध आणि टीका करण्यापेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत करायला हवं असा टोलाही त्यांनी लगावला.   राज्य […]

Read More

संजय राऊत यांच्या ‘हरामखोर’ या विधानावर अमृता फडणवीस यांचा टोला; काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

मुंबई– बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत ‘हरामखोर’ असा शब्दप्रयोग केल्याने वादंगाला तोंड फुटले आणि  त्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत शाब्दिक चकमकी घडत आहेत. आता या वादामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत “आम्ही विचार केला […]

Read More

माझी मुलाखत सुरु आहे, तोवर सरकार पाडून दाखवा: मुख्यमंत्री होणे हा केवळ योगायोग

मुंबई : मी वयाच्या साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं नाही. हा केवळ योगायोग आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘ मी इथं बसलेलो आहे, माझी मुलाखत सुरु आहे, तोवर सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हानही ठाकरे यांनी […]

Read More