कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून दगडूशेठ गणपतीसमोर संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचन

पुणे–कोरोनाच्या वैश्विक चे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता दगडूशेठ गणपतीसमोर संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचन करण्यात आले. तसेच ॠग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह महागणेश याग देखील पार पडला. सलग १५ दिवस चालणा-या या धार्मिक कार्यक्रमांमधून कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना देखील […]

Read More