The special features of Ramlala idol made from Krishna stone

पुणे महानगर समितीतर्फे १३ लाख कुटुंबाशी संपर्क : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

पुणे-अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य मंदिरात रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्ताने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या, पुणे महानगर समितीतर्फे राबवण्यात आलेल्या अक्षता वितरण व निमंत्रण अभियानात पुणे शहर व परिसरात १३ लाख कुटुंबाशी संपर्क करण्यात आला. या गृहसंपर्क अभियानातंर्गत प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने एकूण […]

Read More