India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon

#India Alliance: इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेणार- शरद पवार

Sharad Pawar | India Alliance: इंडिया आघाडी( India Alliance ) लोकसभा निवडणुकीसंदर्भात (Loksabha Election) जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे. ज्या ठिकाणी वाद असेल त्या ठिकाणी एक-दोन लोकांनी एकत्र बसून मार्ग काढावा, असे शनिवारी (दि. १३) मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीच्या(( India Alliance ) ऑनलाइन झालेल्या बैठकीमध्य ठरल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष […]

Read More

तर कॉँग्रेस पक्षच संपून जाईल – शशी थरूर: का म्हणाले असे?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भाजपचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार करत असल्याचा आरोप होत असताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, लेखक तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला चेतावणी दिली आहे. कॉंग्रेसने ‘भाजपा लाइट’ (भाजपचे दुसरे रूप) बनण्याचा प्रयत्न केल्यास कॉंग्रेस पक्षच संपून जाईल असे सूचक वक्तव्य थरूर यांनी केले आहे. ‘द बॅटल […]

Read More

ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या -डॉ. विश्वजीत कदम

पुणे-काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये ताब्यात घेण्याच्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारमधील कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या आहे ,अशा तीव्र शब्दात निषेध केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजिरवाणा नमुना आहे. आदरणीय राहुल आणि […]

Read More

गुलाब नबी आझाद यांच्यासह चार नेत्यांना कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदावरून हटवले

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजेपक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (GULAB NABI AZAD) यांना सरचिटणीसपदावरून काढून टाकले आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांच्या पक्षाच्या प्रभारींमध्येही बदल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या दिलेल्या हवाल्यानुसार पक्ष संघटनेच्या या मोठ्या फेरबदलामध्ये राहुल गांधी(RAHUL GANDHI) यांच्या टीमला खास स्थान देण्यात आले आहे. नव्या […]

Read More

सोनिया गांधीच पुन्हा कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा; सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आजची बैठक अनेक घडामोडी घडत पार पडली. या बैठकीपूर्वीच पक्षाच्या जेष्ठ २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून ‘लेटर बॉम्ब’ टाकला होता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सोनिया गांधीच पुन्हा एकदा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा राहातील या निर्णयावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. सोनिया गांधी यांनी आपल्याला अध्यक्षपदामध्ये रस […]

Read More

सोनिया गांधी म्हणाल्या मला पक्षाचे नेतृत्व करण्यात रस नाही? कोण होणार काँगेसचा अध्यक्ष?

नवी दिल्ली( ऑनलाईन टीम)–सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष  पदाला एक वर्ष पूर्ण झाले असून आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी दर्शविली आहे. या दिशेने सोमवारी कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. तथापि, या बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक नेते आणि माजी मंत्र्यांसह २३ जणांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात बदल करण्याची तसेच अध्यक्षपदासाठी निवडणुका […]

Read More