R. D. Burman Live' Orchestra enthralled the audience

‘प से पंचम आर. डी. बर्मन लाईव्ह’ऑर्केस्ट्राची रसिक प्रेक्षकांना पडली भुरळ

पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘प से पंचम आर. डी. बर्मन लाईव्ह’हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे हर्ट्झ म्युझिकच्या प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी सहकलावंतांसमवेत सादर केला याचे संयोजन प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी केले होते. कार्यक्रमाचे निवेदन आकाश सोळंकी यांनी केले.  यावेळी, सभागृह रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. या कार्यक्रमात गायिका  श्रद्धा गायकवाड,सूर्या शिवरामन,लीना […]

Read More