संभाजी विडी उद्योगावर गुन्हा दाखल: कोणामुळे आणि कशासाठी केला गुन्हा दाखल?

पुणे— छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर विडीसारख्या व्यसनाच्या पदार्थांना देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित विडी उद्योगाने संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर त्वरित थांबवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. विडी हा व्यसनाचा पदार्थ आहे. त्यामुळे त्याला दिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचे नाव काढून टाका  या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या संघनेतील […]

Read More