Complaint against Nikhil Wagle by Sunil Deodhar in Pune Police

#Nikhil Wagle: निखिल वागळे यांच्या विरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Sunil Deodhar | Nikhil Wagle : भारतीय जनता पक्षाचे(BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी( LK Advani ) व पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या सोशल मिडिया(Social Media) एक्सवरून (ट्विटर) विरोधात आक्षेपार्ह मजकूर(Offensive text) प्रसारित केल्याबद्दल पत्रकार निखिल वागळे(Nikhil Wagle) यांच्या विरोधात भाजपचे(BJP) राष्ट्रीय नेते सुनील देवधर(Sunil Deodhar) यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन(Vishrambaug Police Station) येथे फौजदारी गुन्हा दाखल […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर

पुणे–लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार'(Lokmanya Tilak National Award) यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जाहीर झाला आहे. उद्या (१ ऑगस्ट) पुण्यात मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), […]

Read More

पंतप्रधान मोदींची सीरम इन्स्टिट्यूटला भेट: घेतला लस विकासाचा आढावा

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत असलेल्या कंपन्यांना भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. मोदींनी गुजरात राज्यातील झायडस कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली. तसेच […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी पुणे दौरा निश्चित: सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन घेणार आढावा

पुणे—कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगातील विविध कंपन्यांमध्ये कोरोनावरील लस बनविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. भारतातील विशेषत: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून त्यांनी चार कोटी डोस तयार केले आहेत. लस तयार झाल्यानंतर तिच्या वितरणासाठी नियोजनाची तयारीही केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान […]

Read More