पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: तपासाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांकडे सुपूर्द

पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून  उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील 22  वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. या घटनेला वेगळे वळण लागले आणि पूजाने आत्महत्या केली की तीचा खून झाला अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण […]

Read More