पुरुषी मानसिकतेचा सामना करण्यासाठी एक समाज म्हणून उभे राहणे गरजेचे-लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

पुणे- आपल्या स्वप्नांचा पाठलाग करीत आज महिला सक्षम बनल्या आहेत, मात्र समाजाची पुरुषप्रधान मानसिकता काही बदललेली नाही. ही मानसिकता बदलायची असेल आणि पुरुषी मानसिकतेचा Masculine mentality सामना करायचा असेल, तर एक समाज म्हणून उभे राहणे गरजेचे आहे, असे मत लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले. फिक्की लेडीज ऑर्गनायजेशन FICCI Ladies Organization अर्थात फ्लो […]

Read More