पाकिस्तानमधील आयएसआयला संवेदनशील माहिती पुरविणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या गद्दाराला अटक

नाशिक- नाशिक येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड  (एचएएल) या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती  पाकिस्तानमधील आयएसआयला पुरविणाऱ्या गद्दाराला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आज येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाइल्स, ५ सीमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. हे सगळे साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीमध्ये पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला संशयित कर्मचारी गुणवत्ता- नियंत्रण […]

Read More

पाकिस्तानने भारताविरूद्ध कुठलीही हिम्मत केली तर त्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल: जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)– जम्मू-काश्मीरमध्ये समस्या निर्माण करण्यासाठी पाकिस्तान प्रॉक्सी वॉर सुरू करत आहे. हे उत्तर सीमेवर विकसित होणार्‍या कोणत्याही धोक्याचा फायदा घेऊन आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. पण जर पाकिस्तानने भारताविरूद्ध कुठलीही हिम्मत केली तर त्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, त्यात त्याचे मोठे नुकसान होईल असा इशारा भारताचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन […]

Read More