NDDB Dairy Services' semen centers are ranked among the best semen centers in India

भारत सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागातर्फे एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसच्या वीर्य केंद्रांना भारतातील सर्वोत्कृष्ट वीर्यकेंद्रामध्ये अव्वल स्थान

पुणे- भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या डीएएचडीने नुकत्याच जाहीर केलेल्या गुणपत्रिकेत महाराष्ट्रातील एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसच्या (एनडीएस) मालकीच्या राहुरी वीर्य स्टेशनने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. गुणवत्ता, प्राण्यांचे अनुवंशशास्त्र, आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉल अशा विविध निकषांवर स्कोअरिंग करण्यात आले. अन्य तीन एनडीएस स्थानकांना ‘अ’ मानांकन मिळाले आहे, अशी माहिती कंपनीच्यावतीने येथे देण्यात आली. मंत्रालयाच्या पशुसंवर्धन […]

Read More