डॉ. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

पुणे– पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी हाफकीन जीव औषध महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Dr. Rajesh Deshmukh is the new Collector of Pune अगोदरचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्या जागेवर डॉ. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली […]

Read More