पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय: महापौर

पुणे–: मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यापाठोपाठ पुण्यातील शाळाही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील खासगी आणि महापालिका शाळा बंद राहणार आहेत. 13 डिसेंबरला कोरोना परिस्थितीचा आढावा […]

Read More

बॉलीवूड उत्तरप्रदेशला हलविण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी दिला हा इशारा

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विविध कारणांमुळे गाजते आहे. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रनौत हिने घेतलेली भूमिका, त्यावरून उठलेलं वादळ राजकारणापर्यंत पोहोचले आहे. हे वादंग सुरु असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून ‘बॉलीवूड’ उत्तरप्रदेशमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत के काय अशी चर्चा […]

Read More

#दिलासादायक ..पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

पुणे—पुणे शहरातील कोरोंनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसते आहे. विशेष म्हणजे नवीन आढळणाऱ्य रुग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे काही दिवसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) पोहचला आहे. पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याचा हा रिकव्हरी रेट मुंबई आणि महाराष्ट्रापेक्षाही […]

Read More

#दिलासादायक.. भारताची ही लस यशाच्या अगदी जवळ

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- संपूर्ण देशाचे आजी जगाचे लक्ष  कोरोनावरील प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार याकडे लागले आहे. रशिया आणि चीनने प्रायोगिक तत्वावर लोकांना लस देण्यास सुरवात केली आहे. तथापि, जागतिक पातळीवर जगभरातील देशांनी या दोन देशांच्या लसींचे यश स्वीकारले नाही. दुसरीकडे,  भारतासह अनेक देशांमध्ये, लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. […]

Read More

हे सरकार अहंकारी :नियोजन करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी

कंगणाचीही चौकशी करा पुणे— पुणे हे सांस्कृतिक वैभव असलेले शहर आहे. मात्र, आज कोरोना संसर्गात पुणे एक नंबरवर असणे क्लेशदायी आहे. हे सरकार अहंकारी आहे. (This government is arrogant) त्यामुळे उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही केलेल्या सूचनांचे स्वागत होत नाही. औषधांची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या, तर सरकार त्या स्वीकारण्यापेक्षा रेटून नेण्याचे काम सरकार करतेय. नियोजन […]

Read More

पुण्यात शनिवारपासून जमावबंदी? काय होणार कारवाई?

पुणे– पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. लोकांकडूनही अनेकवेळा निष्काळजीपणा केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग कसा रोखायचा हा प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर येत्या […]

Read More