पकडले दुचाकी चोर म्हणून, निघाले एनआयएच्या रडारवरील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी
पुणे —पुणे शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग (Petroling) करत असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडलेले दुचाकी चोर हे राजस्थानमध्ये (rajsthan) एनआयएच्या (NIA) रडारवर असलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे. दरम्यान, राजस्थान येथील चितोडगड (Chitodgad) येथील बॉम्बस्फोटातील […]
Read More