भयानक:पत्नीनेच केली युवकाच्या डोक्यात आणि गळ्यावर फावड्याने वार करुन हत्या

पुणे(प्रतिनिधि)— कौटुंबिक कलह आणि विवाहबाह्य संबंधातून पत्नीनेच मॉर्निंग वॉकचा बहाणा करत युवकांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. देहूरोड येथे मंगळवारी या हत्येची घटना समोर आली होती. युवकाच्या डोक्यात आणि गळ्यावर फावड्याने वार करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.देहूरोड पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पत्नीला आटक केली आहे. ऋतू गायकवाड (वय – 20) […]

Read More