The support of MNS will increase the electoral dominance of Mohols

मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचे मताधीक्क्य वाढणार

पुणे– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची ताकद वाढली असून त्यांच्या मताधीक्क्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

Read More
Bangs are needed to hear the ears

#Amit Thackeray :‘बहिरोंको सुनाने के लीए धमाकेकी जरूरत है..’ – अमित ठाकरे

Amit Thackeray : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने(Savitribai Phule Pune University) मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करणे, विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या (Pune ) व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी यांसह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) म.न.वि.सेचे अध्यक्ष तथा मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, […]

Read More
Maratha-OBC controversy is being created

#Raj Thackeray : मराठा-ओबीसी वाद घडवला जातोय : नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर राज ठाकरेंचे फटकारे

#Raj Thackeray : मराठा(Maratha), ओबीसींसह (obc) समाजा-समाजातील वाद हे घडवले जात आहेत. महाराष्ट्र(Maharashtra) एकसंध राहू नये, यासाठीच काही राजकीय पक्ष (Political Party), वाहिन्या (Channels) व इतर मंडळी काम करीत आहेत. एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठी समाज एकमेकांमध्ये भांडत बसला असून, महाराष्ट्राचा भूगोलही अलगद काबीज केला जात आहे. मात्र, त्याकडे कुणाचे लक्षच नाही, असे फटकारे मनसेचे(mns) अध्यक्ष […]

Read More
Respect each other, and the audience will respect you

#Raj Thackeray : एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

Raj Thackeray :  मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना (Artist) भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार (Marathi Artist) एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे (mns) अध्यक्ष […]

Read More

कॅरम इतका चुकीचा फुटला आहे की, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात तेच कळत नाही.. का म्हणाले असे राज ठाकरे?

पुणे- महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) जे सुरू आहे ते अत्यंत किळसवाणं आहे. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवार (Sharad pawar) यांनी सुरुवात केली. सुरुवातही त्यांनीच केली आणि शेवटही पवारांकडेच झाला, अशी प्रतिक्रिया मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakaray) यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केली. दरम्यान, घड्याळाने काटा काढला की, काट्याने […]

Read More

पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू:मनसेच्या रुपाली पाटील यांना धमकी

पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवार अॅड. रुपाली पाटील- ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा येथून एका तरुणाने रुपाली पाटील यांना मोबाईलवर ‘पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिली आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी धमकी देणाऱ्याला शोधून त्याला अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. […]

Read More