मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वसंत मोरे यांना फोन : शिवसेनेत येण्याचे आमंत्रण?

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे mns पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांची पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांनी उचलबांगडी करून नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakaray यांनी वसंत मोरे vasant more यांना फोन केला. शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा अशा शब्दांत आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. राज ठाकरे raj thakaray यांनी […]

Read More