एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे फाईव्ह स्टार रेटिंग

पुणे- एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला (आयआयसी एमआयटी एडीटी) केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईद्वारा 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता उत्कृष्ट कामगिरीसाठी 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात नवनिर्मिती आणि उद्योजकीय कौशल्य रुजविण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईने या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला होता. यंदाच्या फाईव्ह स्टार रेटिंगसाठी 1110 संस्थांनी सहभाग घेतला होता. […]

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे 25 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार

पुणे-एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या MIT University of Art Design and Technology एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या MIT School of Engineering इलेक्ट्रानिक्स आणि कम्युनिकेशन विभागातर्फे 25 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यासोबत सामंजस्य करार केले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत सामंजस्य करार करण्याची ही एमआयटी ग्रुपच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या सामंजस्य करारामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या कंपन्यामध्ये इंटर्नशिप, रोजगार […]

Read More