Akhil Bhartiya Marathi Natya Sanmelan

100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

Akhil Bhartiya Marathi Natya Sanmelan :- मराठी रंगभूमी (Marathi Theatre) समृद्ध होत गेली. सुरवातीस प्रामुख्याने मुंबई(Mumbai), पुणे(Pune) व नाशिक(Nashik) या महाराष्ट्राच्या (Maharashtra) पश्चिम भागात (Western Region) नाटक संस्कृती (Theater Culture) अधिक रुजली आणि वाढली. स्वातंत्र्यानंतर मात्र मराठी नाट्य संस्कृती पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भ(Vidarbh) , मराठवाडा(Marathwada), कोकण(Kokan) अशी साऱ्या महाराष्ट्रभर पसरली. महानगरपालिका (Mahapalika) व राज्य शासन यांच्या […]

Read More