टॅग: Marathi poets' gathering was filled with laughter
हास्य, वेदना, आणि राजकीय विडंबनाने गाजले मराठी कवी संमेलन
पुणे - विनोदी कविता, राजकीय विडंबनातून केलेल्या कोट्या, त्यातून उडालेल्या हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला लावणारे सध्याच्या राजकारणातील वास्तव, सामान्य माणसांच्या मनातील खदखदनाऱ्या...