Yes, my soul is restless", but

जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाहिले – शरद पवार

#Sharad Pawar : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)  यांच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या(Maharashtra) इतिहासात प्रथमच पाहिले आहे. याबाबत कोणत्याही चौकशीस तयार असून, जरांगे आणि माझे कॉल रेकॉर्ड खुशाल तपासा. त्याचबरोबर यांचीही चौकशी झाली पाहिजे. कर नाही, त्याला डर कशाला, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार […]

Read More
Manoj Jarange Patil and Ajay Maharaj Baraskar should not drag the government into the controversy

#Uday Samant: मनोज जरांगे पाटील आणि अजय महाराज बारसकर वादात सरकारला खेचू नये – उदय सामंत

#Uday Samant : “राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) योग्य काम केले आहे. अवघ्या तीन महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) आणि त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारसकर(Ajay Maharaj Baraskar) यांचा वैयक्तिक वाद आहे. यात सरकारला ओढू नये, सरकारने एवढे चांगले काम केलेले असताना सरकारला बदनाम करु नये”, अशी […]

Read More
Even if I am shot, I will not back down

#Manoj Jarange Patil: मला गोळय़ा घातल्या, तरी आता मी मागे हटणार नाही- मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil | Maratha Reservation: मराठा समाजाला(Maratha)आरक्षण(Reservation) मिळवून देण्यासाठी मी बलिदान द्यायलाही तयार आहे. मला गोळय़ा घातल्या, तरी आता मी मागे हटणार नाही, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी मंगळवारी येथे दिला. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री(CM), उपमुख्यमंत्र्यांना(Deputy CM) वेळ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. (Even if I am shot, […]

Read More
Ajit Dada should come before the Maratha society once

#Manoj Jarange Patil: अजित दादांनी मराठा समाजासमोर एकदा यावे; दूध का दूध पाणी का पाणी करू : जरांगे पाटील यांचे आव्हान

Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री(Deputy CM) अजित पवार(Ajit Pawar) यांनी आम्हाला संयम ठेवण्यास सांगण्यापेक्षा मराठा समाजाला(Maratha community) आरक्षण(Reservation)(Marataha Society) देण्यास उशीर का झाला म्हणून, सरकारला धारेवर धरले पाहिजे. मात्र, ते उलट वागत आहेत. सात महिन्यांत ते एकदाही मराठा समाजाकडे आले नाहीत. मराठा समाजाने अजून किती धीर धरावा तेच कळेनात. यामुळे अजितदादा(Ajitdada) यांनी एकदा मराठा समाजासमोर […]

Read More