Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ७ : घोरीचा अयोध्येवरील हल्ला अयशस्वी

Attack On Ayodhya : सालार मसूदच्या (Salar Masud) पाडावानंतर अयोध्येवर अनेक हल्ले होत राहिले. मुहम्मद घोरीचा (Muhommad Ghori) धाकटा भाऊ मकदूमशाह जुर्रन घोरी (Makdoomshah Jurran Ghori) याने पुढच्या काळात इ. स. ११९२ मध्ये अयोध्येवर (Ayodhya) हल्ला केला. गढवाल राजांचा सामंत म्हणून बर्तू किंवा भरतु किंवा भर्तृहरी नामक एक कारभारी अयोध्येचा कारभार पहात होता. त्याने जुर्रन् […]

Read More