धोनीच्या क्रिकेटमधील कारकिर्दीची सुरुवात आणि शेवट यात काय आहे साम्य?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार आणि अव्वल यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने काल (१५ ऑगस्ट) अचानक अलविदा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक्झिट घेतली. अगदी साध्या पद्धतीने जवळजवळ दीड दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द इन्स्टाग्राम पोस्टद्वारे धोनीने संपविली. ‘मै पल दो पल का शायर हुं, दो पल मेरी कहाणी है’ अशी भावूक पोस्टही त्याने टाकली होती. धोनीने आपला शेवटचा […]

Read More