महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना केले अलविदा

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना केले अलविदा नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अव्वल यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आज (१५ ऑगस्ट) अचानक अत्यंत साधेपणाने आंतरराष्ट्रीय क्रीकेटमधून निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीने पंधरा वर्षे भारतीय संघाची सेवा केली आणि आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीबाबत […]

Read More