कोविड -19 महामारीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी देशाचे सैनिक कटिबध्द-लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे

पुणे- कोविड -19 महामारीच्या आव्हानांवर मात करण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रयत्नात देशाचे सैनिक कटिबध्द आहे असा पुनरुच्चार केला. लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे Army Chief General M. M. Narvane यांनी केला. लष्कर प्रमुखांनी शुक्रवारी पुणे स्थित दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती Southern Command Army Commander Lt. Gen. C.P. Mohanty […]

Read More