कॉमेडियन भारती सिंग हिच्या घरी सापडला गांजा: एनसीबीने पतीसह घेतले ताब्यात

मुंबई- कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या मुंबई येथील फ्लॅटवर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे. दरम्यान, एनसीबीला संशयित पदार्थ (गांजा) सापडला असून भारती आणि तिचा नवरा दोघांनाही एनसीबीने अमली पदार्थांच्या गैरवापराबद्दल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा विभागांसह तीन वेगवेगळ्या ठिकाणी एनसीबीने छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने […]

Read More