दहावी- बारावीची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये होणार

पुणे- दहावी- बारावीच्या निकालानंतर जुलै- ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा येत्या नोव्हेंबर- डिसेंबर  महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० ते २९ ऑक्टोबरदरम्यान नियमित शुल्कासह आणि ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. पुरवणी परीक्षा आणि श्रेणीसुधारसाठी इच्छुक […]

Read More