कोविड सेंटर मधून तरुणी बेपत्ता झाल्याने खळबळ: नातेवाईकांचे उपोषण

पुणे—ससून रुग्णालयातून जंबो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात  आलेल्या कोरोना बाधित 33 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या या तरुणीच्या नातेवाइकांनी रुग्णालयाविरोधात उपोषण सुरू केले आहे. माझी मुलगी मिळाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्या मुलीच्या आईने घेतला आहे. बेपत्ता झालेल्या तरुणीला ससून रुग्णालयातून कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले […]

Read More

का गेले महापौर मुरलीधर मोहोळ थेट जम्बो रुग्णालयात?

पुणे – पुण्यातील जम्बो रुग्णालयाबद्दल असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट जम्बोतील उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत जम्बोच्या परिस्थितीत सुधारणा होत असून येत्या दोन दिवसांत आणखी बेड्स रुग्णसेवेत उपलब्ध होणार आहेत. शिवाय भेटीदरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करत महापौरांनी विविध सूचनाही दिल्या आहेत. जम्बो […]

Read More

जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये होते आहे सुधारणा? काय केले बदल?

पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागलेल्या पांडुरंग रायकर यांच्या मृत्युनंतर पुण्यातील जम्बो हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर, प्रशासनावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुमुख्य्मंत्री अजित पवार यांनीही तातडीची बैठक घेवून  बदल करण्याच्या सूचना केल्यानंतर जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसल्याचे चित्र आहे. जम्बो कोविड सेंटरमधील कामकाज पुणे […]

Read More

ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचा बळी : पांडुरंग रायकर

पुणे–पुण्यामध्ये अगदी गाजावाजा करून आणि सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून गेल्या आठ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापणाचा गलथान कारभार, प्रशासन आणि शासन एकमेकातील विसंवाद आणि एकूणच प्रशासनाच्या असंवेदनशीलतेने एका तरुण, उमद्या पत्रकाराचा बळी घेतला. टीव्ही९ या मराठी वाहिनीचे पुण्यात काम करणारा पत्रकार पांडुरंग रायकर हा या ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचे बळी ठरला. […]

Read More