1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held

#Sharad Mohol Murder Case : ऑक्टोबर महिन्यातच झाला होता शरद मोहोळ याला मारण्याच्या प्रयत्न?

Sharad Mohol Murder Case : ऑक्टोबर(October) महिन्यात गुंड शरद मोहोळ(Sharad Mohol) याला मारण्याच्या प्रयत्न झाला होता. मात्र, तो निष्फळ ठरला. यानंतर मुन्ना पोळेकर(Munna Polekar) आणि नामदेव कानगुडे(Namdeo Kangude) हे आरोपींची पिरंगुट(Pirangut) परिसरात वकिलांसोबत मिटिंग झाल्याचे तपासात समोर आले आहे. या दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of […]

Read More