जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे १२व्‍या पर्वासह जल्‍लोषात पुनरागमन

पुणे- ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था सातारा रनर्स फाऊंडेशनद्वारे आयोजित केली जाणारी बहुप्रतिक्षित जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन (एसएचएचएम) चे १२ वे पर्व ३ सप्‍टेंबर २०२३ रोजी देशभरातील रनिंग उत्‍साहींना एकत्र आणण्‍यास सज्‍ज आहे. ७,५०० नोंदणींच्‍या विक्रमासह ही भारतातील तिसरी सर्वात मोठी हाफ मॅरेथॉन इव्‍हेण्‍ट आहे आणि देशातील सर्वात खडतर मॅरेथॉन मानली जाते. यंदाच्‍या मॅरेथॉनसाठी थीम […]

Read More