भारतातील या कंपनीची आता नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस:

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगभरात कोरोनावरच्या लसीचे संशोधन तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. लस अगोदर कोण बाजारात आणणार यावरून स्पर्धा सुरु असतानाच आता भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक कंपनी नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस विकसित करीत आहे. Bharat Biotech is developing a special […]

Read More

चीनमधून आयात थांबविल्यास मोठ्या आर्थिक त्सुनामीची शक्यता?

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष ताबा रेषेवरून संघर्ष सुरु आहे. चीनच्या लडाखमधील घुसखोरीमुळे भारतीय सैनिकांशी झालेल्या हिंसक चकमक होऊन त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर प्रत्यक्ष ताबा रेषेच्या संदर्भात अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या. परंतु, चीनची कारस्थाने अद्याप कमी झालेली नाहीत. चीनच्या या कारवायांमुळे भारत हळूहळू चीनला आर्थिक धक्का […]

Read More