आठ प्रकारच्या संक्रमणशील आजारांसाठी आता एकच प्रमाणित पॉलीसी

मुंबई(ऑनलाईन टीम)—मेडिक्लेम पॉलिसी (आरोग्य विमा) म्हटला की आपला गोंधळ उडतो. त्यामध्ये कुठले आजार कव्हर होणार याबाबत आपल्याला अनेक शंका असतात. संक्रमित आजारांबाबत तर विविध विमा कंपन्यांच्या याबाबतच्या लाभ, अटी, कालावधी विमा कंपनीनुसार बदलत असल्याने अधिक संभ्रम पॉलिसीधारकांच्या मनामध्ये निर्माण होतो. परंतु आता हा संभ्रम दूर होणार आहे. त्यासाठी विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDA) डेंगी, […]

Read More

कारच्या विम्याचे नुतनीकरण करताय? तर हे दस्तऐवज आहे महत्वाचे

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आपल्याकडे कर असेल आणि या कारच्या विम्याचे नुतनीकरण करायचे असेल तर आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. यापुढे कारच्या विम्याचे नुतनीकरण करताना कारचे प्रदूषणपत्र (पीयूसी) असल्याशिवाय नुतनीकरण करता येणार नाही. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) सर्व विमा कंपन्यांना या संदर्भात सूचना जारी केल्या आहेत. तसेच आपल्या कारचा कधी अपघात झाला आणि त्यावेळी […]

Read More