पुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन

पुणे- भारत तसेच जगभरातील ५० हून अधिक ब्रँड’ने तयार केलेले उच्च प्रतीचे आणि विविध प्रकारातील २००० हून अधिक पेनांचे प्रदर्शन, उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठीचे खास पेनकेस…त्याचबरोबर ऐतिहासिक महत्व असणारे विविध लेखन साहित्य…अशा विविध गोष्टी एकाच छताखाली अनुभविण्याची संधी नागरिकांना मिळ,णार आहे. निमित्त आहे ६ व्या आंतराष्ट्रीय फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे. रायटिंग वंडर्स’तर्फे १० आणि ११ […]

Read More