दिलासादायक:आठ दिवसांपासून पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या होतेय कमी The number of corona patients in Pune has been declining for the last eight days

पुणे— गेल्या आठ दिवसांपासून पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, दररोज बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील समाधानकारक असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला नसला तरी कुटुंबाच्या वैयक्तिक पातळीवर मात्र मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांच्या घरी गेल्यानेच शहर आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढली असा दावा महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने केला […]

Read More

सामाजिक भान जपत ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीचा स्त्युत्य उपक्रम

पुणे- कोरोनाने देशात थैमान घातले आहे. महराष्ट्रात पुण्यामध्ये कोविड-१९ चा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे. सरकार, प्रशासन सामाजिक संस्था आपापल्या पातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारांबरोबरच रक्ताचीही अत्यंत गरज आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक भान जपत गणेशोत्सवामधील एक उपक्रम म्हणून पुण्यातील वडगाव धायरी भागातील ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीतील नागरिकांनी रक्तदान […]

Read More

पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे- उद्धव ठाकरे

कोविड रुग्णालयाचे लोकार्पण कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी […]

Read More