Ram Janmabhoomi

# Shriram Temple : स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – २ : वैदिक व पौराणिक कालखंडातील अयोध्या

Fulfillment of the dream of grand Ram Mandir construction : हिंदू समाजाची जी काही मानचिन्हे व श्रद्धास्थाने आहेत, त्यामध्ये अयोध्या अग्रभागी आहे. एका जुन्या श्लोकामध्ये भारतातील वेगवेगळ्या तीर्थस्थानांचा उल्लेख करत असताना अयोध्या नगरी म्हणजे विष्णूचे मस्तक असल्याचे म्हटले आहे. भारत हा सोळा महाजनपदांपासून तयार झाल्याचे वैदिक ग्रंथात नमूद केले आहे. शरयू नदीच्या आधाराने वसलेले एक […]

Read More