नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनो सावधान.. आपलीही होऊ शकते आर्थिक फसवणूक

पुणे— आपण नोकरीच्या अथवा आहे त्या नोकरीपेक्षा चांगली नोकरीपेक्षा शोधात असाल आणि त्यासाठी ऑनलाइन शोधाचा मार्ग निवडत असाल तर सावधान…. आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. नोकरी मिळवण्याच्या नादात आपल्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असून अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. नाहीतर सायबर चोरट्यांकडून आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रात समस्या निर्माण झाल्या […]

Read More