काश्मीरच्या चिनाब नदीवर बांधला जात आहे आयफेल टॉवरपेक्षा जास्त उंचीचा रेल्वे पूल

भारतीय अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुना जम्मू-काश्मीर म्हटलं की डोळ्यासमोर येतो निसर्ग सौंदर्याने नटलेला भारताचा अविभाज्य भाग. परंतु शत्रू राष्ट्रांच्या कारवायांनी या भागाची ओळख अशांत भाग म्हणूनच जास्त झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील जनतेची नाळ जोपर्यंत भारताच्या इतर भागाशी जोडली जात नाही तोपर्यंत या भागात विकास आणि शांतता प्रस्थापित होणे अवघड आहे. असे असताना जम्मू काश्मीरच्या चिनाब […]

Read More